नमस्कार शेतकरी बंधूनो आज आम्ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत.
नानाजी देशमुख योजना 2026 साठी अर्ज कसा करावा
पात्रता काय आहे
व कोणती आहे
कागदपत्रे कोणती लागतात
लाभ किती मिळतो आणि
ऑनलाइन अर्ज कोटे करावा? आणि त्याची
प्रक्रिया कशी आहे?
हे सर्व पुढील प्रमाणे जाणून घ्या.
Nanaji deshmukh yojana( pokra) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे काय?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही महाराष्ट्र शासनाची हवामान बदलास अनुकूल शेती प्रकल्प योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेती अधिक टिकाऊ बनवणे हा आहे. या योजेनेच ला शेती साठी केला जातो, व या योजने चे फायदे पुढील प्रमाणे आहेत .
Nanaji deshmukh yojana(pokra) योजनेची ठळक वैशिष्ट्ये
योजनेचे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (pokra)
योजना प्रकार कृषी अनुदान योजना
उद्देश हवामान बदलास अनुकूल शेती
अधिकृत पोर्टल DBT / PoCRA Portal
लाभ सिंचन, यंत्रसामग्री, जलसंधारण
Nanaji deshmukh yojana( pokra) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर दिला जातो.
जलसंधारण वाढवणे
पाणी साठवण आणि ठिबक तुषार सिंचनाला प्रोत्साहन दिले जाते.
Nanaji deshmukh yojana( pokra) या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ कोणते ?
कृषी यंत्रसामग्री
ट्रॅक्टर अवजारे
स्प्रे पंप
पॉवर टिलर
बीज पेरणी यंत्र
सिंचनासाठी अनुदान
ठिबक सिंचन
तुषार सिंचन
पाइपलाइन
पाणीसाठा प्रकल्प
जलसंधारण
शेततळे
बंधारे
पाणलोट विकास
ड्रेनेज सुविधा
सेंद्रिय शेती
गांडूळ खत युनिट
जैविक खत
कंपोस्ट युनिट
पीक व्यवस्थापन
हवामान आधारित शेती
पीक विविधीकरण
सुधारित बियाणे
शेड नेट इत्यादि…
अशा प्रकारे योजना रंबिवल्या जातात
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी पात्रता काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पात्रता तपशील अर्जदार महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे जमीन स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आधार कार्ड अनिवार्य बँक खाते DBT साठी आवश्यक तरच खत्या मधी पैसे जमा होतील मोबाईल नंबर आधारशी मोबईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे गाव PoCRA अंतर्गत समाविष्ट गावच असतील
Nanaji deshmukh yojana( pokra) आवश्यक कागदपत्रे
अर्ज करते वेळेस खालील कागदपत्र अनिवार्य आहे.
आधार कार्ड
7/12 उतारा
8A उतारा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट फोटो
नानाजी देशमुख योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | Online Application
या वेबसाइटवर जा Mahapocra Portal
आधार क्रमांक टाका.
मोबाईल OTP Verify करा.
व्यक्तिगत माहिती भरा.
जमिनीची माहिती भरा.
कागदपत्रे Upload करा.
अर्ज Submit करा.
Application Number जतन करा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया | Offline Aplication Process
जर ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही खालील ठिकाणी जाऊ शकता
१ . कृषी कार्यालय
२.पंचायत समिती
3.CSC सेंटर
४.महा ई सेवा केंद्र
नानाजी देशमुख योजना पोकरा 2026 मुख्य माहिती
घटक
माहिती
योजनेचे नाव
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (POKRA) 2.0
योजना सुरू करणारे
महाराष्ट्र शासन
संबंधित विभाग
कृषी विभाग, महाराष्ट्र
लाभार्थी
महाराष्ट्रातील पात्र शेतकरी
आर्थिक सहाय्य
शेतीसाठी विविध घटकांवर अनुदान दिले जाते
योजनेचा उद्देश
हवामान बदलास अनुकूल शेती व जलसंधारणाला प्रोत्साहन देणे
अर्ज पद्धत
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध
अनुदान जमा पद्धत
DBT द्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ.
🌐 अधिकृत वेबसाइट
येथे क्लिक करा
📊 अर्ज स्थिती
ऑनलाइन स्टेटस तपासा
📞 हेल्पलाइन सेवा
संपर्क करा
🟢 WhatsApp अपडेट ग्रुप
WhatsApp Group Join
📢 महत्वाची सूचना
फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा
अधिकृत वेबसाइट उघडा
Beneficiary List वर क्लिक करा
जिल्हा निवडा
तालुका निवडा
गाव निवडा
यादी Download करा
या योजनेतील सर्व पैसे DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
DBT साठी आवश्यक गोष्टी
आधार लिंक
बँक खाते
NPCI Mapping
आधार Verify
मोबाईल लिंक
योजना अंतर्गत कोणकोणते घटक मिळतात?
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
आर्थिक फायदे
शेती खर्च कमी होतो
उत्पन्न वाढते
पाण्याची बचत होते
उत्पादन वाढते
तांत्रिक फायदे
आधुनिक शेती शिकता येते
हवामान माहिती मिळते
नवीन तंत्रज्ञान वापरता येते
सामाजिक फायदे
ग्रामीण विकास
रोजगार निर्मिती
महिला सक्षमीकरण
नानाजी देशमुख योजना कोणत्या जिल्ह्यांमध्ये लागू आहे?
ही योजना सरकारने प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकरी यांना लागू करण्यात आली आहे.
योजना अंतर्गत किती अनुदान मिळते?
सेंद्रिय शेती विशेष अनुदान
Nanaji deshmukh yojana pokra Application form अर्ज करताना होणाऱ्या सामान्य चुका
आधार लिंक नसणे
चुकीचा मोबाईल नंबर
अपूर्ण कागदपत्रे
चुकीची जमीन माहिती
बँक खाते बंद असणे
अर्ज Reject होण्याची कारणे
आधार Verify नाही आधार अपडेट करा
जमीन नोंदणी चुकीची 7/12 दुरुस्ती करा
बँक NPCI लिंक नाही बँकेत संपर्क करा
Duplicate अर्ज नवीन अर्ज करू नका
Nanaji deshmukh yojana ( pokra ) चे Status कसे Check करावे?
अधिकृत वेबसाइट उघडा
Application Status वर क्लिक करून पहा
अर्ज क्रमांक टाका व क्लिक करा
मोबाइल नंबर वर OTP येतो तेव्हा Verify करा
नंतर Status पाहा
नानाजी देशमुख योजना Helpline Number
खालील दिलेल्या जागी जाऊन तुम्ही चेक करू शकता
कृषी विभाग महाराष्ट्र शासन
हेल्पलाइन स्थानिक कृषी कार्यालय
महिलांसाठी विशेष लाभ
महिला बचत गट आणि महिला शेतकरी यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
महिला लाभ
जास्त अनुदान मिळते
प्रशिक्षण सुविधा
स्वयंरोजगार
महिला SHG गटांना प्राधान्य
शेतकऱ्यांना मिळणारे POCRA अंतर्गत अनेक गावांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
सेंद्रिय शेती
जल व्यवस्थापन
कमी खर्चातील शेती
हवामान अंदाज वापर
आधुनिक शेती तंत्रज्ञान
नानाजी देशमुख योजना गावांची यादी कशी पाहावी?
अधिकृत वेबसाइट उघडा
Village List वर क्लिक करा
जिल्हा निवडा
तालुका निवडा
गाव निवडा
PDF Download करा