PM Kisan Yojana Payment Status Check | खात्यात ₹2000 कधी जमा होणार? पाहा संपूर्ण सविस्तर माहिती

Table of Contents

PM Kisan Yojana Payment Status म्हणजे काय?

भारत सरकारने देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी आर्थिक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) होय. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी ₹2000 प्रमाणे थेट बँक खात्यात जमा केले जातात.

आज लाखो शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. अनेक शेतकरी मोबाईलवर “PM Kisan Payment Status Check” किंवा “पीएम किसान पुढील हप्ता” असे सर्च करत आहेत. त्यामुळे या लेखात आपण पुढील ₹2000 चा हप्ता कधी येईल, कोणाला मिळेल, कोणाचे पैसे अडकू शकतात,

  • KYC
  • लाभार्थी यादी
  • DBT Status
  • Payment Failed
  • Registration
  • नवीन नियम
  • आणि सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

PM Kisan Yojana चे मुख्य उद्दिष्ट

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. शेतीसाठी बियाणे, खत, औषधे, सिंचन, ट्रॅक्टर भाडे, मजुरी अशा अनेक खर्चासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाते.

PM Kisan Yojana 2026 चे मुख्य फायदे

फायदामाहिती
आर्थिक मदतवर्षाला ₹6000
थेट लाभDBT द्वारे खात्यात जमा
ऑनलाइन प्रक्रियाघरबसल्या अर्ज
दलालमुक्त योजनाथेट सरकारी लाभ
शेतकऱ्यांसाठी मदतशेती खर्चासाठी उपयोग

Bank Account DBT Link आहे का नाही,ऑनलाइन तपासन्या साठी येथे क्लिक करा

PM Kisan Yojana Payment Status Check ₹2000 कधी जमा होणार?

सरकार साधारणपणे दर चार महिन्यांनी हप्ता जारी करते. पुढील हप्ता पुढील महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर DBT द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. जसे कि तुमचे बँक खाते तुमच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते तुमच्या आधारकार्डशी लिंक नसेल तर ते पैसे तुमच्या बँक खात्या मधी येऊ शकत नाहीत.

PM Kisan Yojana Payment वेळापत्रक

हप्ताकालावधी
पहिलाएप्रिल – जुलै
दुसराऑगस्ट – नोव्हेंबर
तिसराडिसेंबर – मार्च

PM Kisan Yojana Payment योजनेत कोण पात्र आहेत?

पात्रता निकष

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा
  • शेतजमीन स्वतःच्या नावावर असावी
  • शेतजमीन त्यांची ५ एकर च्या आत असावी
  • आधार कार्ड असणे आवश्यक
  • बँक खाते सक्रिय असावे
  • eKYC पूर्ण असणे आवश्यक

PM Kisan Yojana Payment Status Check | मध्ये कोण अपात्र आहेत?

सरकारने काही लोकांना या योजनेतून वगळले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत

PM Kisan Yojana Payment Status Check | अपात्र व्यक्ती

प्रकारकारण
सरकारी कर्मचारीयोजना लागू होत नाही
आयकर भरणारेयोजना लागू होत नाही
मोठे व्यावसायिकयोजना लागू होत नाही
डॉक्टर/वकीलयोजना लागू होत नाही
निवृत्तीवेतनधारकयोजना लागू होत नाही

PM Kisan Yojana Payment E-KYC का महत्वाची आहे?


E-KYC म्हणजे Electronic Know Your Customer. सरकारने फसवणूक टाळण्यासाठी E-KYC अनिवार्य केली आहे. जसे कि मयत व्यक्तीच्या नावाने काही जन पैसे उचलत आहेत. मणुन सरकारने E-KYC करणे अनिवार्य आहे.

PM Kisan Yojana Payment E-KYC नसेल तर काय होईल?

  • पैसे अडकू शकतात बँक खात्या मधी पैसे येत नाहीत
  • पुढील हप्ता थांबू शकतो
  • खाते Verify होणार नाही
  • DBT प्रक्रिया Failed होऊ शकते
  • तुमी पीएम किसान योजने पासून वंचित राहासाल

PM Kisan Yojana Payment E- KYC कशी करावी?

OTP द्वारे E-KYC प्रक्रिया

स्टेपमाहिती
1PM Kisan पोर्टल उघडा
2eKYC पर्याय निवडा
3आधार नंबर टाका
4OTP Verify करा
5प्रक्रिया पूर्ण करा

PM Kisan Yojana Payment Status Check कसे करावे?

अनेक शेतकऱ्यांना “माझे ₹2000 आले का?” हा प्रश्न असतो. आता मोबाईलवरून घरबसल्या तपासता येते.

स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

स्टेपमाहिती
1PM Kisan Portal उघडा
2Beneficiary Status वर क्लिक करा
3Registration Number टाका
4मोबाईल OTP Verify करा
5Payment Status पाहा

या लेखामध्ये PM Kisan 20वा हप्ता जमा होण्याची तारीख, पैसे न आल्यास काय करावे, आधार लिंक व e-KYC प्रक्रिया, तसेच मोबाईल नंबरद्वारे Payment Status Check करण्याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

महत्त्वाच्या लिंक लिंक
PM Kisan अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
Payment Status Check स्टेटस पाहा
Beneficiary List यादी पाहा
e-KYC Update e-KYC करा
PM Kisan Helpline 155261 / 011-24300606

कोणाला मिळणार ₹2000 चा पुढील हप्ता?

खालील अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळू शकतो.

पात्रता

१) शेतजमीन स्वतःच्या नावावर असणे

२) eKYC पूर्ण असणे

३) आधार कार्ड लिंक असणे

४) बँक खाते सक्रिय असणे

५) PM Kisan नोंदणी मंजूर असणे

६) शेतजमीन ५ एकरच्या पर्यन्त असणे आवश्यक आहे

PM Kisan Beneficiary List कशी पाहावी?

लाभार्थी यादी पाहण्याची पद्धत

स्टेपमाहिती
1PM Kisan वेबसाईट उघडा
2Beneficiary List निवडा
3राज्य निवडा
4जिल्हा निवडा
5गाव निवडा
6यादी पाहा

PM Kisan Helpline Number

खाली दिलेल्या नंबर वर फोन लाऊन माहिती घेऊ शकता

सेवानंबर
हेल्पलाइन155261
टोल फ्री1800115526
दुसरा नंबर011-24300606

PM Kisan Yojana Payment Status Check योजनेचे फायदे

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते शेती खर्चासाठी उपयोग कोणत्याही दलालाची गरज नाही. कोणाकडून पण ब्याज वर पैसे घेयची गरज नाही. ते पैसे आपण आपल्या शेतीच्या कामासाठी वापरू शकतो.

PM Kisan Yojana Payment मध्ये नाव कसे नोंदवायचे?

1अधिकृत वेबसाईट उघडा पीएम किसान
2New Farmer Registration निवडा
3आधार नंबर टाका
4मोबाईल नंबर भरा
5जमीन माहिती भरा
6अर्ज सबमिट करा

आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील

कागदपत्र

आधारकार्ड

बँक पासबुक

7/12 उतारा

मोबाईल नंबर

PM Kisan Yojana Payment DBT Status म्हणजे काय?

DBT म्हणजे Direct Benefit Transfer. सरकारकडून पैसे थेट बँक खात्यात जमा होतात.

DBT Status मध्ये दिसणारे प्रकार

Statusअर्थ
Successपैसे जमा झाले
Pendingप्रक्रिया सुरू आहे
Failedव्यवहार अयशस्वी
Rejectedअर्ज नाकारला

PM Kisan Yojana योजनेतून कोण अपात्र ठरतात?

आयकर भरणारे जसे कि आपले उत्पन्न ११ लाख च्या वर असेल त्याचे आपण इनकम टॅक्स भरतो

सरकारी कर्मचारी जे कि कोणता पण सरकारी कर्मचारी.डॉक्टर, इंजिनियर, वकील निवृत्तीवेतनधारक




PM Kisan Mobile Number Update

मोबाईल नंबर बदलल्यास OTP मिळत नाही.

नंबर अपडेट प्रक्रिया

स्टेपमाहिती
1CSC सेंटरला जा
2आधार अपडेट करा
3PM Kisan माहिती अपडेट करा
आमचा व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी:- येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

माहिती आवडल्यास इतराना नक्की शेयर करा

Leave a Comment