भारत सरकारने देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी आर्थिक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) होय. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी ₹2000 प्रमाणे थेट बँक खात्यात जमा केले जातात.
आज लाखो शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. अनेक शेतकरी मोबाईलवर “PM Kisan Payment Status Check” किंवा “पीएम किसान पुढील हप्ता” असे सर्च करत आहेत. त्यामुळे या लेखात आपण पुढील ₹2000 चा हप्ता कधी येईल, कोणाला मिळेल, कोणाचे पैसे अडकू शकतात,
KYC
लाभार्थी यादी
DBT Status
Payment Failed
Registration
नवीन नियम
आणि सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.
PM Kisan Yojana चे मुख्य उद्दिष्ट
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. शेतीसाठी बियाणे, खत, औषधे, सिंचन, ट्रॅक्टर भाडे, मजुरी अशा अनेक खर्चासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाते.
Bank Account DBT Link आहे का नाही,ऑनलाइन तपासन्या साठीयेथे क्लिक करा
PM Kisan Yojana Payment Status Check ₹2000 कधी जमा होणार?
सरकार साधारणपणे दर चार महिन्यांनी हप्ता जारी करते. पुढील हप्ता पुढील महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर DBT द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. जसे कि तुमचे बँक खाते तुमच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते तुमच्या आधारकार्डशी लिंक नसेल तर ते पैसे तुमच्या बँक खात्या मधी येऊ शकत नाहीत.
PM Kisan Yojana Payment वेळापत्रक
हप्ता
कालावधी
पहिला
एप्रिल – जुलै
दुसरा
ऑगस्ट – नोव्हेंबर
तिसरा
डिसेंबर – मार्च
PM Kisan Yojana Payment योजनेत कोण पात्र आहेत?
पात्रता निकष
अर्जदार भारतीय नागरिक असावा
शेतजमीन स्वतःच्या नावावर असावी
शेतजमीन त्यांची ५ एकर च्या आत असावी
आधार कार्ड असणे आवश्यक
बँक खाते सक्रिय असावे
eKYC पूर्ण असणे आवश्यक
PM Kisan Yojana Payment Status Check | मध्ये कोण अपात्र आहेत?
सरकारने काही लोकांना या योजनेतून वगळले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत
PM Kisan Yojana Payment Status Check | अपात्र व्यक्ती
प्रकार
कारण
सरकारी कर्मचारी
योजना लागू होत नाही
आयकर भरणारे
योजना लागू होत नाही
मोठे व्यावसायिक
योजना लागू होत नाही
डॉक्टर/वकील
योजना लागू होत नाही
निवृत्तीवेतनधारक
योजना लागू होत नाही
PM Kisan Yojana Payment E-KYC का महत्वाची आहे?
E-KYC म्हणजे Electronic Know Your Customer. सरकारने फसवणूक टाळण्यासाठी E-KYC अनिवार्य केली आहे. जसे कि मयत व्यक्तीच्या नावाने काही जन पैसे उचलत आहेत. मणुन सरकारने E-KYC करणे अनिवार्य आहे.
PM Kisan Yojana Payment E-KYC नसेल तर काय होईल?
पैसे अडकू शकतात बँक खात्या मधी पैसे येत नाहीत
पुढील हप्ता थांबू शकतो
खाते Verify होणार नाही
DBT प्रक्रिया Failed होऊ शकते
तुमी पीएम किसान योजने पासून वंचित राहासाल
PM Kisan Yojana Payment E- KYC कशी करावी?
OTP द्वारे E-KYC प्रक्रिया
स्टेप
माहिती
1
PM Kisan पोर्टल उघडा
2
eKYC पर्याय निवडा
3
आधार नंबर टाका
4
OTP Verify करा
5
प्रक्रिया पूर्ण करा
PM Kisan Yojana Payment Status Check कसे करावे?
अनेक शेतकऱ्यांना “माझे ₹2000 आले का?” हा प्रश्न असतो. आता मोबाईलवरून घरबसल्या तपासता येते.
स्टेटस तपासण्याची प्रक्रिया
स्टेप
माहिती
1
PM Kisan Portal उघडा
2
Beneficiary Status वर क्लिक करा
3
Registration Number टाका
4
मोबाईल OTP Verify करा
5
Payment Status पाहा
या लेखामध्ये PM Kisan 20वा हप्ता जमा होण्याची तारीख, पैसे न आल्यास काय करावे, आधार लिंक व e-KYC प्रक्रिया, तसेच मोबाईल नंबरद्वारे Payment Status Check करण्याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे.
खालील अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळू शकतो.
पात्रता
१) शेतजमीन स्वतःच्या नावावर असणे
२) eKYC पूर्ण असणे
३) आधार कार्ड लिंक असणे
४) बँक खाते सक्रिय असणे
५) PM Kisan नोंदणी मंजूर असणे
६) शेतजमीन ५ एकरच्या पर्यन्त असणे आवश्यक आहे
PM Kisan Beneficiary List कशी पाहावी?
लाभार्थी यादी पाहण्याची पद्धत
स्टेप
माहिती
1
PM Kisan वेबसाईट उघडा
2
Beneficiary List निवडा
3
राज्य निवडा
4
जिल्हा निवडा
5
गाव निवडा
6
यादी पाहा
PM Kisan Helpline Number
खाली दिलेल्या नंबर वर फोन लाऊन माहिती घेऊ शकता
सेवा
नंबर
हेल्पलाइन
155261
टोल फ्री
1800115526
दुसरा नंबर
011-24300606
PM Kisan Yojana Payment Status Check योजनेचे फायदे
शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते शेती खर्चासाठी उपयोग कोणत्याही दलालाची गरज नाही. कोणाकडून पण ब्याज वर पैसे घेयची गरज नाही. ते पैसे आपण आपल्या शेतीच्या कामासाठी वापरू शकतो.
PM Kisan Yojana Payment मध्ये नाव कसे नोंदवायचे?
1
अधिकृत वेबसाईट उघडा पीएम किसान
2
New Farmer Registration निवडा
3
आधार नंबर टाका
4
मोबाईल नंबर भरा
5
जमीन माहिती भरा
6
अर्ज सबमिट करा
आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील
कागदपत्र
आधारकार्ड
बँक पासबुक
7/12 उतारा
मोबाईल नंबर
PM Kisan Yojana Payment DBT Status म्हणजे काय?
DBT म्हणजे Direct Benefit Transfer. सरकारकडून पैसे थेट बँक खात्यात जमा होतात.
DBT Status मध्ये दिसणारे प्रकार
Status
अर्थ
Success
पैसे जमा झाले
Pending
प्रक्रिया सुरू आहे
Failed
व्यवहार अयशस्वी
Rejected
अर्ज नाकारला
PM Kisan Yojana योजनेतून कोण अपात्र ठरतात?
आयकर भरणारे जसे कि आपले उत्पन्न ११ लाख च्या वर असेल त्याचे आपण इनकम टॅक्स भरतो
सरकारी कर्मचारी जे कि कोणता पण सरकारी कर्मचारी.डॉक्टर, इंजिनियर, वकील निवृत्तीवेतनधारक