ग्रामपंचायत निधी व मंजूर कामांची माहिती 2025 | Meri Panchayat App Maharashtra

"Meri Panchayat App Maharashtra – Gram Panchayat Fund आणि गावातील Approved Works माहिती दाखवणारे ॲप"

प्रस्तावना भारताच्या ग्रामीण भागातील विकासामध्ये ग्रामपंचायत ही सर्वात महत्वाची संस्था आहे. गावातील पाणी अशा सर्व विकासकामांसाठी निधी सरकारकडून थेट ग्रामपंचायतींना दिला जातो. आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्र शासनाने Meri Panchayat App Maharashtra सुरु केले आहे. या ॲपच्या मदतीने कोणत्याही नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीला आलेला Gram Panchayat Fund आणि गावातील मंजूर झालेली कामे घरबसल्या मोबाइल द्वारे गावातील प्रतेक … Read more