How to check Ladaki Bahin Yojana E-KYC Status Online | लाडकी बहिण योजना E-KYC कशी तपासावी?
नमस्कार, आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत. Ladaki Bahin Yojana E-KYC Status ऑनलाइन कसे बघायचे?
तरी आपण हा लेख संपूर्ण वाचा आणि आवडल्यास Whats App , Facebook आणि Twitter (X) ग्रुप वर नक्की शेयर करा. Ladaki Bahin Yojana E-KYC Status
- Ladaki Bahin Yojana E-KYC Status Check Online
- लाडकी बहिण योजना ई-केवायसी स्टेटस
- Ladki Bahin Yojana E-KYC Status
- Ladaki Bahin Yojana Payment Status Check
- Ladaki Bahin Yojana Apply Online 2025
- Majhi Ladki Bahin Yojana KYC Check
Ladaki Bahin Yojana E-KYC Status | लाडकी बहिण योजना E-KYC कशी तपासावी?
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana 2025) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. पण या योजनेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे E-KYC.
E-KYC पूर्ण नसेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होत नाहीत आणि तुमचा अर्ज “Incomplete” म्हणून दिसतो.
म्हणून आज आपण या लेखात खालील तपशीलवार पाहणार आहोत:
- E-KYC झाली आहे का नाही ते कसे तपासायचे?
- Check Ladaki Bahin Yojana E-KYC Status Online
- आवश्यक कागदपत्रे
- अर्जाची स्थिती
- Payment Status
- त्रुटी / Error कशा सोडवाव्यात?
- सर्व FAQs
हा लेख पूर्ण वाचल्यानंतर तुम्ही स्वतः E-KYC Status 5 सेकंदात तपासू शकता.
लाडकी बहिण योजना म्हणजे काय? Short Overview
| मुद्दा | माहिती | अधिकृत लिंक |
|---|---|---|
| योजनेचे नाव | लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana 2025) | — |
| राज्य | महाराष्ट्र राज्य | — |
| योजना प्रकार | महिला आर्थिक सहाय्य योजना | — |
| लाभ | महिलेला दर महिन्याला ₹1,500 (एकूण ₹18,000 वार्षिक) | — |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन अर्ज | https://ladkibahin.maharashtra.gov.in |
| E-KYC प्रक्रिया | ऑनलाइन E-KYC अनिवार्य | https://ladkibahin.maharashtra.gov.in |
| Payment Status Check | DBT पेमेंट स्टेटस | https://dbtm.maharashtra.gov.in |
| अर्जाची स्थिती तपासणे | Application Status / अर्ज स्थिती | https://ladkibahin.maharashtra.gov.in |
| E-KYC Completed आहे का ते तपासणे | आधार क्रमांक व OTP द्वारे | https://ladkibahin.maharashtra.gov.in |
| Eligibility Criteria | 18–65 वर्ष महिला, महाराष्ट्र रहिवासी | — |
| DBT खाते आवश्यक? | होय, DBT-Enabled बँक खाते अनिवार्य | — |
| मोबाईल नंबर लिंक आवश्यक? | आधार लिंक मोबाईल नंबर अनिवार्य | — |
| योजनेचा मुख्य उद्देश | महिलांचे आर्थिक सक्षमीकरण | — |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | नवीन अर्ज घेणे बंद केले गेले आहेत. | — |
| योजनेचा लाभ कोणाला मिळतो? | 18 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना | — |
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाने सुरू केलेली ही योजना 18 ते 65 वयोगटातील महिलांना दिली जाते.
योजनेत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज आणि E-KYC अनिवार्य आहे.
लाडकी बहिण योजना E-KYC म्हणजे काय? Ladaki Bahin Yojana E-KYC Status
E-KYC म्हणजे Electronic Know Your Customer.
यामध्ये खालील गोष्टींची पडताळणी होते:
- लाभार्थी आधार कार्ड
- लाभार्थी वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड
- मोबाईल नंबर OTP
- DBT (Direct Benefit Transfer)
- वैयक्तिक माहिती
E-KYC पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा होणार होत नाही.
Ladaki Bahin Yojana E-KYC Status लाडकी बहिण योजना ई-केवायसी कसे तपासावे? (Step-by-Step Process)
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://ladkibahin.maharashtra.gov.in
Step 2 :मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
येथे क्लिक करावे. या लिंक वर क्लिक करा
Step 3: आधार क्रमांक टाका → मी सहमत आहे यावर क्लिक करा → नंतर ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
Step 4: Applicant Dashboard उघडेल
Step 5: E-KYC Status Check करा
डॅशबोर्डवर 3 प्रकारचे संदेश दिसू शकतात:
- E-KYC Completed
- E-KYC Pending
- E-KYC Failed / Rejected
Step 6: Pending असल्यास E-KYC प्रोसेस पूर्ण करा
Step 8: Form Submit करा
Ladaki bahin Yojana E-Kyc आपल्या मोबाइल कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
आपली E-Kyc complete झाली असेल तर आपल्याला खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे
Warning
या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशी माहिती दिसेल.

Ladaki Bahin Yojana E-KYC Status मध्ये खालील माहिती दिसेल:
| Status Type | Meaning |
|---|---|
| E-KYC Completed | तुमचा KYC यशस्वीरित्या पूर्ण झाला |
| Pending for Verification | तांत्रिक पडताळणी सुरू आहे |
| Rejected | दस्तऐवज किंवा बँक माहिती चुकीची |
| Bank KYC Failed | DBT खाते लिंक नाही |
| Payment Generated | रक्कम प्रक्रिया झाली |
| Payment Credited | रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली |
लाडकी बहिण योजना E-KYC Pending असल्यास काय करावे?
❗ आधार-लिंक मोबाइल नंबर नसल्यास
➡ जवळच्या आधार केंद्रावर जाऊन मोबाईल अपडेट करा.
❗ बँक खाते DBT लिंक नसल्यास
➡ शाखेत भेट देऊन NPCI Mapper अपडेट करा.
❗ Documents mismatch असल्यास
➡ नाव, जन्मतारीख आधारप्रमाणे दुरुस्त करा.
❗ OTP न आल्यास
➡ नेटवर्क बदलून पुन्हा प्रयत्न करा. आणि नंतर Ladaki Bahin Yojana E-KYC Status Check करा.
आवश्यक कागदपत्रांची यादी
- आधार कार्ड लाडक्या बहीणींचे आणि त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे
- मोबाईल नंबर
लाडकी बहिण योजना Eligibility
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
- वय 18 ते 65 वर्ष
- बँक खाते स्वतःच्या नावावर
- DBT enabled खाते
- महिन्याचे उत्पन्न मर्यादेत
लाडकी बहिण E-KYC – सामान्य त्रुटी व उपाय
| Error Code | कारण | उपाय |
|---|---|---|
| E-KYC Failed | आधार mismatch | आधार अपडेट करा |
| Bank KYC Not Linked | DBT नाही | NPCI link करा |
| Invalid Mobile | आधार मोबाइल नाही | आधार केंद्रावर मोबाईल लिंक |
| Pending Verification | सर्व्हर slow | काही वेळाने पुन्हा प्रयत्न |
Check Ladaki Bahin Yojana E-KYC – FAQs
Q1: E-KYC म्हणजे काय?
ऑनलाइन ओळख पडताळणी प्रक्रिया.
Q2: E-KYC नसेल तर पैसे मिळतील का?
नाही. E-KYC अनिवार्य आहे.
Q3: E-KYC किती वेळात होते?
5–10 मिनिटांत.
Q4: Payment Status कुठे तपासायचे?
DBT Maharashtra वेबसाइटवर.
Q5: Aadhar-Mobile link नसल्यास काय करावे?
जवळच्या आधार केंद्रावर जाऊन अपडेट करा.
Conclusion
Ladaki Bahin Yojana E-KYC Check करणे अत्यंत सोपे आहे.
फक्त आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमचे E-KYC Completed आहे का, Pending आहे का, Rejected आहे का हे 5 सेकंदात तपासू शकता.
जर KYC पूर्ण झाले असेल तर तुमचे Ladaki Bahin Yojana Payment वेळेवर जमा होईल.
Mi kyc keli ch nahi tr ata ky karu??
Mi ekyc kali nahi aata Kay Karu
शासनाकडून सध्य स्थितीमध्ये E-kyc बंद करण्यात आलेली आहे. चालू झाल्यास अधिकृत माहिती दिल्या जाणार.
Mala kyc karaychi aahe
माझी E-kyc झाली नाही मला पैसे मिळत नाही
Thanks for ones marvelous posting! I really enjoyed reading it, you’re a great author.I will be sure to bookmark your blog and will come back from now on. I want to encourage that you continue your great work, have a nice afternoon!