Post Office Bharti 2026: 10वी पाससाठी भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती

Post Office Bharti 2026 GDS 10वी पास उमेदवारांसाठी 23757 जागा

Post Office Bharti 2026 Post Office Bharti 2026: भारतीय डाक विभागामध्ये Gramin Dak Sevak (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे. महाराष्ट्रासाठी Marathi local language अंतर्गत एकूण … Read more